लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या.भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते.भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळाआणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या