ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

  • स्थान: चंद्रपूर जिल्हा
  • विस्तार: ६२५ चौ.कि.मी.
  • विशेषता: हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. या जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, आणि अनेक वन्यजीव आढळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *